बाबु, ही जी शास्त्र आहेत ना ती पुर्वजांनी निर्माण करुन ठेवली त्याच्या खुप काही गुढार्थ आहेत, पण आपण अलिकडे सर्व बासणात गुंडाळून ठेवतोय. सण हे एक निमित्त आहे परंतु प्रत्येक सणा मागे ज्या रुढी परंपरा निर्मिल्या गेल्यात त्याचा व्यवहारिक जगतात खुप फायदा आहे.
मस्तच आहे आजचा व्हिडिओ.तुमची बहीण भावांची मजा मस्ती पाहायला खूप छान वाटतं. पुनम ताई आणि विनू दादा खूप छान bonding aahe बहीण भावाच .तुम्हाला सगळ्यांना भेटायची खूप इच्छा आहे .specially विनू दादा खूप छान बोलतात.आपलं मालवणी जीवन खूप छान प्रकारे सांभाळून घेतात मुंबईत राहता तरीही.
वा!! सुंदर नागपंचमी साजरी केली. ❤ गावाकडे खरंच सुंदर वाटते सणाला. 🎉 वाडीवर एकेक वाटाणे लाव. 😂 आणि पातोळे एकेक. 😂 निसर्ग रम्य परिसर. हे काम म्हणजे एकमेका साहय करू... 👍
. खूप मस्त पुनम ताई .. Amche kade पातोळी बोलतात. यांना आणि नेवऱ्या वैगरे नाही करत. फक्त पातोळी चा main नैवेद्य असतो.. आणि बाकी आपलं रोचच जेवण.... बाकी तुमची पध्यत पण भारी.... लव frm e🥰
क्रिकेट केंव्हा चालू होईल आणि कधी T.V. लावेल अस वाटत.तसच तुमचा विडीओ कधी पडेल आणि मोबाईल घेऊन बघु अस वाटत.❤
व्हीडीयो मध्ये विनू दिसल्यावर व्हीडीयो पूर्ण झाला .
प्राप्त परिस्थितीत समाधानी असने , हेच तर
जीवनाचं खर गुपित आहे, हे ज्याला जमल तो
सुखी माणूस:-डॉ मधुकर मढवी
babalya hats off to u
पुष्पा क सगळे चालीरीती संस्कृती आणि परंपराचांगले माहिती आहेत
बाबल्याची मजा आहे दोन्ही कडे चांगल खायला मिळते
मस्तच विडीओ आहे
पुनम पोर झाली म्हणून बाबुला टोमने मारते आज ना उद्या भरपुर होतील बाबल्याक पोरा ...
Bhari asa video❤❤❤👍
मस्त ब्लॉग, नंदन, गौ र व cuet Children's, सुंदर, chan, नागपंचमी, बेस्ट डे ऑल ऑफ यू😊😊
Thank you bhavano, tumcha mule gavche chan chan video baghayla milata khup chan vatatn bghayla 😍👏
Nagpchmicha shubhechya
खूप छान आहे
👌👍
वा छान नागपंचमी साजरी केली।
1965नंतर पहिलयंदा आचरापारवरील
मुळे यांचे ऊसाचेरसाचे दुकान पाहिले
बबनपडवळ
खूप छान 💐
नागपंचमी चा शुभेच्छा.पुनम ताई ने मस्त जेवण बनवले होते.तयारी पण खूप केली होती. वर्षा वहिनी नी काय बनवत होत्या दाखवले नाही.
Kup chan ahe
खूप छान 👌👌👍👍
🙏🙏👌👌
खूप छान
खूप सुंदर ❤️👌
बाबु, ही जी शास्त्र आहेत ना ती पुर्वजांनी निर्माण करुन ठेवली त्याच्या खुप काही गुढार्थ आहेत, पण आपण अलिकडे सर्व बासणात गुंडाळून ठेवतोय. सण हे एक निमित्त आहे परंतु प्रत्येक सणा मागे ज्या रुढी परंपरा निर्मिल्या गेल्यात त्याचा व्यवहारिक जगतात खुप फायदा आहे.
👌😍👍
Chan video
Poonam 1 number " nasheeb nay sanglas pora nay mhanun "😊😊😊😊
छान
Shravan chalu zhala mhanje mazza yeil ajun kokanatale san-chalireeti baghayla. Khup khup dhanyawad colours of kokan chi team ki tumhi gavatali manas evdhya dhavpalitun , ani vinu mumbai gaon- dabhol as tarevarchi kasrat karun aamchyaparyant vlogs pochvata , kharas hatts off.🤗🤗🤗🤗🤗rameahvar nehmich tumhala sukhi, samadhani ani yashachi shikhar gathyanche takad deo😍😍😍😍😍🤗
मस्तच आहे आजचा व्हिडिओ.तुमची बहीण भावांची मजा मस्ती पाहायला खूप छान वाटतं. पुनम ताई आणि विनू दादा खूप छान bonding aahe बहीण भावाच .तुम्हाला सगळ्यांना भेटायची खूप इच्छा आहे .specially विनू दादा खूप छान बोलतात.आपलं मालवणी जीवन खूप छान प्रकारे सांभाळून घेतात मुंबईत राहता तरीही.
1number vidio
Va chan
❤
Poonm nagpnchmi chi pooja chan zali 🙏🙏🙏
Pushpa khup goad diste aahe. Poonam tai khup hushar aahe. Nandan pun khup goad aahe❤
🙏🙏mst 👌
वा खुपच छान नागपंचमी साजरी केली ❤❤❤🎉🎉
Shree Gangeshwar namah.. mandir bhagun khup bara vatla.. amhi dar varshi yeto darshanala..
mast puja ani patole modak nevare🎉🎉
Nice video
Ethe best usacha raas milto fresh .magech ahe tyancha mala...maza maher chindar...ani sasar vatul (bhavanachi vahini)masta video vinu .
Nice
Hi family video lay bhari ❤❤❤❤❤😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🌴🌴🌴🌴🌴👌👌👌👌👌👍
आमच्या गोव्यात पण नागपंचमीच्या दिवशीं हळदीच्या पानातील पातोळ्या बनवतो पण त्यासाठी तांदळाच्या पीठाचा वापर करतो. छान होतात चवीला.
👍👍अगदी बरोबर ,तुमी गायची गे,हावुय गोयचे
आम्ही मुंबई त राहून सुद्धा तळतकिंवा भाजत नाही तसेच फोडणी सुद्धा करत नाही कारण आमचो गाव मालवण आसा आमच्या कडे करत नाही
Aaj video yeto ki nahi ase vatat hote pan aaj ushira ka hoina video aala.kiti vat pahayla lavli pan divas bharun pavla.❤❤
खूप छान आहे मस्त नागपंचीम साजरी केली
बाबल्याचो नागोबा आजून फुसकटत नाया. MH07देवगड.
कळव
वा!! सुंदर नागपंचमी साजरी केली. ❤
गावाकडे खरंच सुंदर वाटते सणाला. 🎉
वाडीवर एकेक वाटाणे लाव. 😂 आणि पातोळे एकेक. 😂 निसर्ग रम्य परिसर. हे काम म्हणजे एकमेका साहय करू... 👍
पूनम,तू केलेले पातोळे बगलय,माका आमी करतो त्या पातोळ्यांचो फोटो धाडूचो होतो तुमका, पण कसो पाटव ते कुवत,मगे धाडतो.पण तू केलेले नेवरे एक नं.❤❤
पातोळे
Good lavker ha vlog taklas, keep it up.
बाबल्या पुनग्याला मालवणी रायता वर रेसिपी बनवायला सांग
छान 👌👌👌
एक सोडुन दोन बहिणी समोर असताना 😂😂बाबु चहा मागुन मागुन दमला पण त्याला चहा काय वेळेवर भेटला नाही 😃😄तिकडे जर विनु असता तर तो बोलायचा आधी हजारी 😆😆
पाचोळे नाय
पातोळे बोलायचे
. खूप मस्त पुनम ताई .. Amche kade पातोळी बोलतात. यांना आणि नेवऱ्या वैगरे नाही करत. फक्त पातोळी चा main नैवेद्य असतो.. आणि बाकी आपलं रोचच जेवण.... बाकी तुमची पध्यत पण भारी.... लव frm e🥰
नैवेद्य असा शब्द आहे तो
Malvanit nived ase boltat
@@ColoursofKonkan
Ok😊
Garib bichyarya pushpa tai k hasta poonam tai .pushpa ha mhanun tumche video chaltat 😉☺😊
Agadi barobar… pushpa shivay amchya channel war kaych nasta👏👏👍👍
Punam Tai चां ओल्ड घर वरती आहे का?? आणि new tyani natar कlडला ?? Mag जुन्या घरात कोण कोण राहतात??
पाटोले म्हणतात हल्दीच्या पाना तले
बाबल्या ताईक सांगाचा की, पोळपाटाखाली कपडो ठेवायचो म्हणजे आवाज जावचो नाही.
खूप छान पाटोळे पुष्पाचे मिस्टर व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
पाटोळे नाही पथोले
@@manalimatkar2599 ok
आमच्याकडे पातोरे बोलतात
आम्ही आगरी 😊
@@dhanashreepatilvlogs ok
पाचोळे
पुष्पाचे मिस्टर खय गेले दिसत नाय म्हणान विचारतय
मुकेश त्यो पाचोळ्यो नसुन पातोळ्यो आहेत
पाचोळयो नाही पातोळ्या बोलतात विनु मुंबई क गेलो कधी आधी गावाक ईलो कधी काय कळतच नाही 😊😊
बाबू पावडर मेल्या किती लावलस??
हे घर वेगळं आहे का पुनम ताईंच
Aekadshila amvasiya mothi dvali aami jot bandhat nahi to hi shetkarayala aaram asto
बाबू ला सांगा पाचोळे नाहि पातोळे असत ते
Chhan Gangeshwar mahadeva che darshan jhale
हे वरच घर कोनाच नैवद्य दाखवल ते
Babu dadane helmet ghalav
Vinu jato kadi aani aeto kadi
पातोळे म्हणतात पाचोले नाही
Are pachole nahi Patolya re aamhi pan karato haladivhi pane ghyaychi aani tandulache pith ghyayche aani ase thapun karucha
पुणम ला पातोळ्या येत नसतील कदाचित म्हणून मोबाईल मध्ये बघुन करते
वरचा घर आणी नंदनचा घर ह्या काय ता नाता समजाक नाय
Te mul ghar ahe.. 3..4 varshapurvi poonam pan tithech rahaychi
@@ColoursofKonkan ओके दादा.👍
@@ColoursofKonkan pushpa tai Ani Punam tai yanch nat ky aahe
तूमचाकडेफुगडा
नाही घालत नागपंचमीला रात्री तो पण विडीयोदाखव
आमच्याकडे सकाळी नगोबाचे पूजन करतात व संध्याकाळी विसर्जन करतात. रात्री काही कार्यक्रम नसतो
पावस शापच नायसो झालो...
2 varshe zale mi tumchi video bghto bhau tumchi aai disat nahi.....
2..4 video madhe ahe
विनी काम काय करतो
Bhavashi mi chindaratalo hay .tu utaral khay ,? Trimbak saplha majho stop
Patolya mantat pacholya nahi
Asude g babula as bolu nka yanda swaminchya krupene babula mast bal honar bg
Bablya tuzi bayko mandirat jat nahi
pushpa kahi kamachi nahi..tila kahich yet nahi...
Bolayala lagale Ani bara vatala
Patolya boltatpacholya nahi
Pacholi nasata re bhavashi patoli asata please worng information deu naka.....malavan kiwa amcha tal kokan pan hi patoli asata pacholi nay
Pachole nahi re patole
पातोळे बोलतात चुकून
छान
खूप छान
Patolya boltatpacholya nahi